काय सांगता? फक्त एकदाच गुंतवणूक करा, मिळेल 58 हजार रुपये पेन्शन; पहा LIC ची भन्नाट योजना !
marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [LIC Pension Yojana ] ; सर्वसाधारणपणे असे मानले जात आहे की, एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या संपत्तीवर वृद्धपकाळात सर्वाधिक प्रभाव होत असतो. म्हणून नोकरी करत असतानाच नोकरीच्या संयोगाने सेवानिवृत्तीची तयारी आधीपासूनच करणे तितकेच गरजेचे आहे. कारण जीवनाच्या युवा कालावधीमध्ये शरीर अगदी कठोरपणे काम करण्यास अगदी सक्षम असते. अशावेळी तुम्ही नक्कीच ही तयारी बिनधास्तपणे … Read more