पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Pension Switch Facility Government Letter issued by the Ministry of Finance on 25.08.2025 ] : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजीच्या अधिसुचना द्वारे अर्थ मंत्रालयाने अधिसूचना केलेल्या युनिफाईड पेन्शन योजना चा संदर्भ घेण्याचे निर्देश अधोस्वाक्षरीकर्त्यांना देण्यात येत आहेत . यानुसार असे सुचित करण्यात आले … Read more