राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आजच्या ठळक बातम्या ; दि.20.11.2026
मुंबई | 20 नोव्हेंबर 2026 राज्यातील शासकीय कर्मचारी आणि विविध कर्मचारी संघटनांच्या दृष्टीने सध्या काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. त्यातील प्रमुख बातम्या पुढीलप्रमाणे— 1. कनिष्ठ न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तूर्त स्थगित समान कामासाठी समान वेतन आणि सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील कनिष्ठ न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला बेमुदत संप सध्या स्थगित करण्यात आला आहे. कर्मचारी … Read more