महागाई भत्ता : पाचवा / सहावा / सातवा वेतन आयोगाचे सर्व डी.ए दर ; पहा सविस्तर चार्ट !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Dearness Allowance: All DA rates of Fifth / Sixth / Seventh Pay Commission; See detailed chart ] : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै व जानेवारी महिन्यांत नविन डी.ए दर सुधारित केले जाते . पाचव्या / सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार डी.ए चे दर संदर्भातील चार्ट या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत . … Read more