राज्यातील “या” कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय चक्क 65 वर्षोपर्यंत वाढविण्याचा निर्णय ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Decision to increase the retirement age of these employees in the state to 65 years; Know the detailed news. ] : राज्यातील खाली नमुद कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय चक्क 65 वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे . सदर निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना चक्क 03 वर्षे अतिरिक्त सेवा मिळणार आहे . … Read more