नविन वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ , पदोन्नती करीता द्यावी लागणार परीक्षा ? जाणून घ्या सविस्तर .
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government employees will have to take exams for salary hike and promotion in the new Pay Commission ] : केंद्र सरकारकडून नविन वेतन आयोगांमध्ये अमुलाग्र बदल करण्याचे करण्यासाठी नियामावली जाहीर केली जात आहे . सरकारी यंत्रणा अधिक सक्षम व्हावी याकरीता नविन वेतन आयोगांमध्ये बदल करुन नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा मानस … Read more