“या” प्रमुख 09 मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी ; जाणून घ्या सविस्तर मागण्या ..
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ state employee strike news ] : राज्य कर्मचाऱ्यांचे बऱ्याच दिवसापासून असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची तयारी दर्शवण्यात आलेली आहे . राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना मार्फत राज्याची माननीय मुख्यमंत्री यांना राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व मोर्चा संदर्भात निवेदन देण्यात आले आहेत . सदर खाली नमूद … Read more