उद्या दिनांक 14 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ maharashtra bandh news ] : उद्या दिनांक 14 जुलै वार सोमवार रोजी राज्यातील इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन्स ( AHAR ) संघटनामार्फत महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे . महाराष्ट्र बंदचे नेमके कारण काय ? : सरकारकडून हॉटेल तसेच रेस्टॉरंट उद्योगावर लादलेल्या मोठ्या प्रमाणातील करवाढीच्या विरोधात सदर महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात … Read more