राज्यात बेरोजगारीचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर ; चक्क शिपाई पदासाठी MBA, इंजिनिअर , डॉक्टरचे अर्ज !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Unemployment rate at its highest in the state ] : राज्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर गेल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे , राज्य सरकारकडून प्रसिद्ध केलेल्या शिपाई पदाच्या पदभरतीसाठी चक्क डॉक्टर , इंजिनीयर , एमबीए , फार्मासिस्ट अशा उमेदवारांनी अर्ज केले आहे . राज्य सरकारच्या मुद्रांक विभागमार्फत “शिपाई” पदाकरिता भरती प्रक्रिया राबवली … Read more