ST महामंडळाच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास अंतर्गत चार व सात दिवस करीता , माफक दरांमध्ये पास सुविधा !
Marathisanhita प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Bus Corporation offers 4 and 7 day pass facility at low rates under the Go Anywhere Travel Scheme. ] : एसटी महामंडळाच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजना अंतर्गत चार व सात दिवस राज्यात तसेच आंतरराज्यासह माफक दरांमध्ये पास सुविधा उपलब्ध करुन दिले जाते . गाडी प्रकार 4 दिवस … Read more