राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक लाभ वेळेवर अदा करणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.01.08.2025

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding timely payment of retirement benefits to state employees, important GR issued on 01.08.2025 ] : सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनविषयक लाभ हे वेळेवर अदा व्हावेत , यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 118 ते 125 च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत , वित्त विभाग मार्फत दिनांक … Read more