राज्यातील लोकसंख्या वाढ व प्रशासकीय सोय विचारात घेता 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार !

marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ new district list ] : महाराष्ट्र राज्य दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे लोकसंख्या वाढ व प्रशासकीय सोयी सुविधा विचारात घेता आणखी नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती होण्याचे संकेत समोर येत आहेत . नविन प्रस्तावित जिल्ह्यांची यादी विभाग निहाय पुढीलप्रमाणे पाहु शकता .. कोकण / नाशिक / पुणे विभाग महाराष्ट्र विद्यमान जिल्हा नविन … Read more