महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; १२ उपाययोजना लागू

मुंबई : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसातील तूट आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला असून, दुष्काळ निवारणासाठी विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सवलती दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये खालील उपाययोजनांचा समावेश करण्यात … Read more