कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the recording of employee attendance through a biometric system… ] : कर्मचाऱ्यांची हजेरी ही जीपीएस व बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दि.18.08.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , ग्रामपंचायत अधिकारी ( पुर्वीचे नाव ग्रामसेवक / ग्रामविकास … Read more