Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the recording of employee attendance through a biometric system… ] : कर्मचाऱ्यांची हजेरी ही जीपीएस व बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दि.18.08.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , ग्रामपंचायत अधिकारी ( पुर्वीचे नाव ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी ) यांची बायोमॅट्रिक / जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही ..
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तथापि याबाबत , कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी यांची हजेरी जीपीएस व बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन योग्य ती कार्यवाही करण्याच्या पुन:श्च सुचना देण्यात येत आहेत .
यामुळे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्या प्रति याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;