राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात वाढीव पगार ; जाणून घ्या शिक्षण मंत्र्याचे निर्णय !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Salary hike for teachers/non-teaching staff in the state in August; Know the decision of the Education Minister ] : यंदा राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदान येथे अनुदान टप्पा वाढीसाठी आंदोलन सुरु होते , सदर आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारकडून माहे ऑगस्ट महिन्यांच्या पगारात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . … Read more