मोठा शासन निर्णय ; राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा !
Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ 553 post Seva Pravesh rule change shasan nirnay ] : राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभाग कडून दिनांक 05 मे 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार सुयोग्य उमेदवारांची निवड करणे शक्य व्हावे , याकरिता पदभरती प्रक्रिया … Read more