नोकरदार वर्ग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने‍ दिला महत्वपुर्ण / दिलासादायक निर्णय ; जाणून घ्या सविस्तर निकाल !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Supreme Court gives important/comforting decision regarding the working class ] : आजकाल अपघातीचे मृत्युचे प्रमाण अधिकच वाढले आहेत . शिवाय नोकरदार वर्गांमध्ये ताण – तणावाचे परिणाम देखिल अपघाती मृत्युचे कारण ठरत आहेत . यामुळे सर्वोच्च न्यायालयांकडून स्पष्ट केल्यानुसार भरपाई कलम 1923 च्या 03 मधील तरतुदीनुसार कामामुळे निवासस्थान ते कामाचे ठिकाण … Read more