सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय! ४८ तासांपेक्षा जास्त न्यायालयीन कोठडी झाल्यास आपोआप निलंबन; स्वतंत्र आदेशाची गरज नाही

नवी दिल्ली : देशातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक नियमांच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला अटक झाल्यानंतर तो ४८ तासांपेक्षा अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला नियमानुसार निलंबित मानले जाते. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेश काढण्याची आवश्यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निरीक्षणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनासंदर्भातील नियमांकडे पुन्हा एकदा … Read more