आंतरजिल्हा बदली बाबत ग्राम विकास विभाग मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.03.07.2025
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important circular issued by Rural Development Department regarding inter-district transfer dated 03.07.2025 ] : राज्यातील शिक्षक संवर्गातील आंतरजिल्हा बदली बाबत ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 03.07.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित केला आहे . सदर शासन परिपत्रक हे मा.उच्च न्यायालय , नागपूर येथे दाखल रिट याचिका नुसार आंतरजिल्हा बदली बाबत … Read more