जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत सुधारित महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.08.08.2025
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Revised important circular issued regarding intra-district transfer process 2025 ] : जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत … Read more