नॉन क्रिमिलेअर लागु असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण करीता उत्पन्नाची मर्यादा रद्द करणेबाबत शासन शुद्धीपत्रक !
Pranita Pawar प्रतिनिधी [ Government Corrigendum regarding the abolition of income limit for higher education for non-creamy layer students ] : नॉन क्रिमिलेअर लागु असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण करीता उत्पन्नाची मर्यादा रद्द करणे संदर्भात राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत दि.20.09.2024 रोजी शासन शुद्धीपत्रक निर्गमित केला आहे . सदरच्या शासन शुद्धीपत्रकानुसार नमुद करण्यात … Read more