8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

मुंबई : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूळ वेतनात किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती निश्चित होणार आणि घरभाडे भत्ता (HRA) तसेच वाहतूक भत्त्यात (TA) कोणते बदल होणार, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने विविध वेतनस्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या संभाव्य पगाराची गणना केली … Read more

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? अधिकृत प्रक्रियेत महत्त्वाची अपडेट

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष सध्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडे लागले आहे. आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार आणि सुधारित वेतनाचा प्रत्यक्ष लाभ कधीपासून मिळणार, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाची अधिकृत स्थापना करण्यात … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! महागाई भत्ता, 8वा वेतन आयोग आणि HRA बाबत जाणून घ्या

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित तीन महत्त्वाचे विषय सध्या चर्चेत आहेत. यामध्ये महागाई भत्ता (DA), 8वा केंद्रीय वेतन आयोग आणि घरभाडे भत्ता (HRA) यांचा समावेश आहे. या तिन्ही बाबींचा कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनावर परिणाम होऊ शकतो. महागाई भत्ता 60 टक्के महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 18 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन … Read more

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष

pensioners new update regarding 8th pay commission

आठवा वेतन आयोग : फिटमेंट फॅक्टर आणि वार्षिक वेतनवाढीबाबत कर्मचाऱ्यांचे लक्ष

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडे लागले आहे. नवीन वेतनरचनेत मूळ वेतन किती वाढणार, फिटमेंट फॅक्टर किती निश्चित होणार आणि दरवर्षीची वेतनवाढ कोणत्या पद्धतीने लागू केली जाणार, याबाबत कर्मचारी वर्गात मोठी उत्सुकता आहे. फिटमेंट फॅक्टर ठरणार महत्त्वाचा घटक आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेत फिटमेंट फॅक्टर हा प्रमुख मुद्दा … Read more

📰 महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग बाबत महत्वपूर्ण माहिती..

Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission update – state employee] : केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया पुढे नेली असून, आयोगाच्या संदर्भ अटींना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी स्थापनेपासून 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित बाबींमध्ये … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार …

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Positive consideration of these key demands of government employees in the Eighth Pay Commission… ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे . यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणींचा समावेश असेल . निवृत्तीचे वय : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे देशांमध्ये एकसमान … Read more

आठवा वेतन आयोग लेवल निहाय सुधारित ( संभाव्य ) वेतनश्रेणी ( फिटमेंट फॅक्टर प्रमाणे ) ..

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ 8th Pay Commission: Level-wise revised (tentative) pay scales (based on fitment factor)… ] : आठवा वेतन आयोग हा दिनांक 01.01.2026 पासुन लागु केला जाणार आहे . याकरीता केंद्र सरकार मार्फत गठीत करण्यात आलेली आठवा वेतन आयोग समितीचे कामकाज सुरु आहे . एका रिपोर्टनुसार ( प्राप्त माहिती ) फिटमेंट फॅक्टर हा … Read more

आठव्या वेतन आयोगासोबत राज्य कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न ; या प्रमुख मागण्यांची घेणार दखल !

Narathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ 8th pay commission various demand from employee sanghatana ] : आठव्या वेतन आयोग सोबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची दिनांक 04 मे 2026 रोजी यशस्वी बैठक संपन्न झाली आहे . या बैठकीमध्ये संघटनेकडून काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत . प्रमुख मागण्या खालील प्रमाणे पाहूयात . 01. फॅमिली युनिट : किमान … Read more

8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 8th Pay: Public notice issued regarding the Eighth Pay Commission ] : आठवा वेतन आयोग संदर्भात केंद्र सरकारकडून सार्वजनिक सुचना जाहीर केली आहे . सविस्तर सुचना पुढीलप्रमाणे पाहु शकता . सदर जाहीर करण्यात आलेल्या सुचना मध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , भारत सरकारने दिनांक 03.11.2025 च्या संकल्पद्वारे आठवा वेतन … Read more