अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Minutes of the meeting held on various issues regarding the adjustment of additional teachers ] : दि.15.03.2024 मधील संचमान्यतानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन संदर्भात झालेल्या बैठकीचे इतिवृत्त परिपत्रक शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत जाहीर करण्यात आला आहे . यांमध्ये प्राथमिक गटावरील इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतर रिक्त … Read more