Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ State government forms inquiry committee against sexual harassment of women employees by officials at workplace ] : राज्यातकार्यरत आ. भारतीय सेवा मधील अधिकाऱ्यांच्या विरुद्ध लैंगिक छळाच्या तक्रारींच्या चौकशींचे संनियंत्रण करण्यासाठी राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीचे नव्याने गठण करण्यात आले आहेत .
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ पासुन संरक्षण प्रतिबंध , मनाई व निवारण अधिनियम 2013 अंतर्गत सचिव स्तराची स्वतंत्र समिीची स्थापन करण्यासाठी देण्यात आलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आ. भा. सेवेतील अधिकाऱ्यांच्या विरुद्ध प्राप्त होणाऱ्या ..
लैंगिक छळाच्या तक्रारींच्या चौकशींचे संनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरावर मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समितीचे गठण करण्या करीता दिनांक 23.09.2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार आ. भारतीय सेवेतील अधिकारी विरुद्ध प्राप्त होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींच्या चौकशीचे संनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरावर मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या संनियंत्रण समितीमध्ये श्री.के.प्रदिपा भावसे संवर्गातील वरिष्ठ महीला अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहेत .
तसेच सदस्य म्हणून श्री.अर्चना त्यागी , भापोसे , श्री.के.प्रदिपा भावसे व सह सचिव सामा.प्र.वि हे पदसिद्ध सदस्य सचिव असणार आहेत .

- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !