Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ ssc recruitment for class c post ] : केंद्रीय कर्मचारी निवड मंडळ अंतर्गत लिपिक वर्गीय गट क संवर्गातील तब्बल 3000+ रिक्त जागेसाठी भरती राबवले जात आहे . सदर भरती साठी पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे .
कोण-कोणत्या पदासाठी पदभरती ? : यांमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर ( ग्रेड अ ) , डेटा एन्ट्री ऑपरेटर ( Data Entry Operator ) , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , क.विभाग लिपिक ( Clerk )
एकुण रिक्त पदाची संख्या : 3,131 |
शैक्षणिक पात्रता ( Qualification ) : 12 वी उत्तीर्ण ( HSC पास ) , डाटा एन्ट्री ऑपरेटर करीता गणित विषयासह 12 वी उत्तीर्ण आवश्यक .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी करीता 100/- रुपये , मागास / अपंग / माजी सैनिक / महिलांसाठी शुल्क नाही . |
अर्जाची शेवटची मुदत : 18.07.2025
ऑनलाईन अर्जासाठी | Click Here |
जाहीरात पाहण्याकरीता | Click Here |