Post Office Monthly Income Scheme (MIS) : Deposit Increased : मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये अगदी बिनधास्त गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला परताव्याची हमी मिळवा. पोस्ट ऑफिसच्या या नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक खात्यासाठी 4.5 लाख रुपयांवरून नऊ लाख रुपये पर्यंत रक्कम प्राप्त करा. यासोबतच संयुक्त खात्यासाठी नऊ लाख रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम प्राप्त करा.
2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्पनेमध्ये मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी राबवण्याची घोषणा केली गुंतवणूकदार व्यक्तींना प्रत्येक महिन्याला चांगला परतावा मिळवायचा असेल तर नक्कीच नागरिक त्या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या माध्यमातून सिंगल खाते उघडले तर आपल्याला साडेचार लाख रुपयांवरून नऊ लाख रुपये पर्यंत रक्कम प्राप्त होते आणि संयुक्त खाते जर उघडले तर नऊ लाख रुपयांवरून पंधरा लाख रुपयांची रक्कम प्राप्त होते. म्हणजेच मित्रांनो या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी घोषणा करण्यात आली त्यामध्ये एकाच खात्यामध्ये तुम्ही संयुक्त खाते तयार करू शकता. आणि प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये मिळू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम खाते उघडावे लागेल. त्यासाठी काही अटी चे पालन आपल्याला करावे लागेल. त्यापैकी पहिली अट म्हणजे तुमचा मॅच्युरिटी चा कालावधी हा पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे जवळपास तीन वर्षापासून पाच वर्षापर्यंत जर तुमचे पैसे तुम्ही काढले तर जी काही मुद्दे मिळणार होती. त्या माध्यमातून एक टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. यासोबतच एक वर्षापूर्वी तुम्ही कोणतीही रक्कम काढू शकणार नाही. परंतु तुमच्या जो काही मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही कधीही रक्कम काढू शकता पुढील सर्व फायदे तुम्हाला अगदी सहजपणे प्राप्त होतील.
आता इन्कम किती होणार? : जर मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या मंथली इन्कम योजनेमध्ये 15 लाख रुपयांचे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 7.1% इतके व्याज प्राप्त होईल. या माध्यमातून तुम्हाला संयुक्त खात्यामध्ये एक वर्षाचे एक लाख 27 हजार रुपये व्याज प्राप्त होईल. या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये रक्कम प्राप्त करू शकणार आहे. जर वैयक्तिक खाते असेल तर महिन्याला पाच हजार रुपयांचे रक्कम प्राप्त होईल अशा प्रकारे तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून परवा मिळेल…
- राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध ; GR निर्गमित दि.09.01.2025
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38% तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !
- जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत सुधारित महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.08.08.2025
- Post office yojana | शानदार योजनेमध्ये एकदाच करा गुंतवणूक आणि प्रत्येक महिन्याला मिळवा 10 हजार रुपये !
- Payment : वेतन अनुदान शासन निर्णय GR दि.07.08.2025