कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी समितीचे गठण ; GR निर्गमित दि.04.06.2025
@marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Formation of a committee to resolve various issues of employees ] : कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागांकडून दि.04.06.2025 रोजी समितीची स्थापना करुन कामकाजाचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहेत . दि.22.07.2024 रोजी मा.मुख्यमंत्री यांच्या समवेतन समग्र कर्मचारी संघटना सोबत बैठक संपन्न झाली , यामध्ये समग्र … Read more