राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना सेवेदरम्यान मृत्यु / अपंगत्व आलेल्या NPS धारकांना जुनी पेन्शन योजना लागु ; GR दि.29.07.2025

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [  Old pension scheme applicable to NPS holders who died/disabled during service of these employees in State Government Service; GR dated 29.07.2025 ] : जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 29 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र शासनांच्या कार्मिक , लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय , कार्मिक व प्रशिक्षण विभाग , नवी दिल्ली यांचे आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यु झाल्यास , अथवा अपंगत्वामुळे सेवेस अपात्र ठरल्यास .

राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ( Old Pension Scheme ) चा लाभ मिळविण्याचा विकल्प देण्याच्या अनुषंगाने दिनांक 09 मे 2025 रोजीच्या पत्रानुसार सुचना देण्यात आलेल्या आहेत .

सदर निर्णयानुसार माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे .या निर्णयामुळे आ.भा.सेवेतील अधिकाऱ्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबियांना तर अपंगत्वामुळे सेवेत अपात्र ठरल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ अनुज्ञेय केला जाणार आहे .

हे पण वाचा : स्वच्छ महाराष्ट्र अभियान ( नागरी ) 2025 अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

जुनी पेन्शन लागु करण्याचा विषय व क्रमांक : क्र. 25014/01/2024 AIS – II दि.09.05.2025 नुसार Grant of option to avail benefits under old pension scheme to all india service officers covered under the National Pension system in the event of death during service or discharge from service on account of invalidation or disablement .

Leave a Comment