Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding census work issued on 13.03.2026 ] : जनगणना कामकाज संदर्भात पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत दिनांक 13.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती ( सर्व ) यांच्याप्रति सादर करण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , प्रधान जनगणना अधिकारी पुणे यांचेअध्यक्षतेखाली जनगणना 2027 चे कामकाज बाबत दिनांक 11.03.2026 रोजी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार ..
जनगणनेचे काम दिनांक 16.05.2026 ते दिनांक 15.06.2026 या कालावधीमध्ये सुरु होणार आहे . या कालावधीत शाळांना सुट्टया आहेत .
तरी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक , माध्यिमक शिक्षकांना सुचना देण्यात यावेत कि , सदर नमुद कालावधीमध्ये , शाळेच्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहणे आवश्यक असून , तसेच कोणलाही शाळेचे मुख्यालय सोडता येणार नसल्याचे बाबी नमुद करण्यात आलेली आहे .
सदर कामकाज कालावधीमध्ये शिक्षकांना मानधन अदा केले जाणार आहेत , यामुळे सदर कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा सवलत दिली जाणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !