अखेर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना DA 58% दराने लागु ; GR निर्गमित दि.25.02.2026

Spread the love

Marathidanhita संगीता पवार प्रतिनिधी [ state employee da 58 percentage shasan nirnay ] : अखेर राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ बाबत अखेर शासन निर्णय निर्गमित झाला आहे .

अखेर आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी वित्त  विभाग मार्फत शासन निर्णय ( Gr ) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेला आहे .

दिनांक 01.07.2025 पासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीसह लागू करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

मार्च 2026 च्या पगारात थकबाकी लागू : माहे जुलै 2025 पासून ते  माहे जानेवारी 2026 पर्यंत महागाई भत्ता थकबाकी लागू करण्यात आलेली आहे .

सदर शासन निर्णय राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी , जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेला आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना प्रलंबित असणारा महागाई भत्ता अखेर  लागू करण्यात5 आलेला आहे .

Leave a Comment