Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important circular regarding subsidized employees issued on 04.03.2026 ] : अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या बाबत शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दि.04.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहे कि , राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याचा निर्णय हा माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार घेण्यात आलेला आहे .
यानुसार राज्यातील खाजगी शाळांमधील अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती , नाव , शाळेचे नाव , संस्थेचे नाव , पदनाम , रुजु दिनांक , निवृत्ती महिना / वर्ष तसेच एकुण वेतन इ. माहिती प्रकाशित करण्यात येत आहेत .
राज्य सरकारी अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण /सुधारित 104 संकलित शासन निर्णयाची (786 पानांची) पुस्तिका ( PDF स्वरूपात ) फक्त 100/- रुपये मध्ये . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
तसेच सदर माहिती ही शालार्थ प्रणालीच्या shalarth.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहेत .

- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत ..
- या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत GR निर्गमित दि.10.08.2026
- कुटुंब निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान , रुग्णता सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती बाबत GR दि.12.08.2026
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार …
- आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ; फिटमेंट फॅक्टर , बैठका , वेतन / पेन्शन ..