अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.04.03.2026

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important circular regarding subsidized employees issued on 04.03.2026 ] : अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या बाबत शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दि.04.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहे‍ कि , राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याचा निर्णय हा माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार घेण्यात आलेला आहे .

यानुसार राज्यातील खाजगी शाळांमधील अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती , नाव , शाळेचे नाव , संस्थेचे नाव , पदनाम , रुजु दिनांक , निवृत्ती महिना / वर्ष तसेच एकुण वेतन इ. माहिती प्रकाशित करण्यात येत आहेत .

राज्य सरकारी अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण /सुधारित 104 संकलित शासन निर्णयाची (786 पानांची) पुस्तिका ( PDF स्वरूपात ) फक्त 100/- रुपये मध्ये .  लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

तसेच सदर माहिती ही शालार्थ प्रणालीच्या shalarth.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहेत .

Leave a Comment