Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ If you receive your pension through SBI, learn about the benefits of the CPP pension package and avail of them. ] : आपण जर भारतीय स्टेट बँकेतुन पेन्शन घेत असाल तर आपणांस सीपीपी पेन्शन पॅकेजचे फायदे कोण-कोणते आहेत ते खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .
CPP पेन्शन पॅकेजचे फायदे : किमान शिल्लक ( मिनिमम् बॅलेन्स ) ठेवण्याची आवश्यकता नाही . तसेच एसएमएस अलर्ट शुल्क माफ असते . तसेच मोफत रुपे प्लॅटिनम तसेच गोल्ड एटीएम डेबीट कार्ड सुविधा मिळते .
त्याचबरोबर एटीएम कार्ड जारी करण्यासाठी कोणतेही शुल्क असणार नाहीत .त्याचबरोबर वैयक्तिक अपघात विमा – पात्रतेनुसार 30 लाख रुपये असणार आहे .याशिवाय खालीलप्रमाणे अतिरिक्त लाभ मिळणार आहेत .
- एअर ॲम्ब्युलन्स सुविधा 10 लाख रुपये पर्यंत विमा मिळते .
- भाजल्यामुळे प्लास्टिक सर्जरीचा खर्च हा 10 लाख रुपये पर्यंत मिळेल .
- आयात करण्यात आलेल्या औषधांचा वाहतुक खर्च करीता 5 लाख रुपये पर्यंत सुविधा मिळते .
- कोमा – संबंधित अपघाती मृत्यु करीता 5 लाख रुपये पर्यंत लाभ मिळेल .
- मुलांच्या उच्च शिक्षण करीता 8 लाख रुपये पर्यंत तर मुलींच्या शिक्षण करीता 10 लाख रुपये पर्यंत मदत खर्च मिळते .
- कुटुंबियाच्या प्रवास करीता 50,000/- रुपये पर्यंत ( अपघात प्रकरणी )
- ॲम्ब्युलन्स शुल्क 50,000/- रुपये पर्यंत
- मृत्युनंतरच्या वाहतुक खर्च करीता 50,000/- रुपये
- पेन्शन स्लिप एसएमएस , ई-मेल , इंटरनेट बँकिंग व योनोद्वारे उपलब्ध
- पात्र असणाऱ्या पेन्शन धारकांसाठी डोअरस्टेप बँकिंग सुविधा उपलब्ध ..
- पटसंख्या व कार्यरत शिक्षक यानुसार तात्पुरती व्यवस्था करणेबाबत परिपत्रक ..दि.06.07.2026
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.16.07.2026
- निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्वपुर्ण : SBI मधुन पेन्शन घेत असाल तर CPP पेन्शन पॅकेजचे फायदे जाणून घ्या व लाभ घ्या !
- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026