Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ High Court’s major ruling regarding pension; orders issued for pension restructuring. ] : पेन्शन संदर्भात मा.उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे . या निकालामुळे कर्मचाऱ्यांस पेन्शन प्राप्तीसाठी शेवटचा वेतन आधार ठरला जाणार आहे .
प्रकरण : पेन्शन लाभ करीता श्री.अनिलकुमार दादशेडे व इतर कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती . सदर याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी अशी बाजु मांडली होती कि , निवृत्ती वेतन करीता शेवटचा मुळ वेतन आधार धरुन पेन्शन द्यावी ..
यावर उच्च न्यायालयाने असा निकाल दिला कि , निवृत्ती वर्षातील 6 महिने अथवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी शेवटच्या वेतनाच्या आधारावर पेन्शन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच पेन्शनची फेररचना करुन निवृत्ती वेतनावरील थकबाकी संबंधित कर्मचाऱ्यांना 90 दिवसांच्या आत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . थकबाकीवरील व्याज देता येणार नसल्याची बाब देखिल न्यायालयाने स्पष्ट केले आहे .
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश