Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ GR issued on 05.12.2025 regarding ensuring posts for the disabled in the officer/employee and other employee cadre. ] : अधिकारी / कर्मचारी व इतर कर्मचारी संवर्गात दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करणेबाबत गृह विभाग मार्फत दि.05.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार पदनाम , गट , नियुक्तीचे माध्यम , शारीरिक पात्रता , दिव्यांग प्रवर्ग , तसेच सदर पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या नमुद करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयानुसार गृह विभागाच्या दिनांक 11.06.2021 रोजीच्या शासन निर्णयातील विवरणपत्र – अ रद्द करण्यात येत आहे .
तर सदर शासन शुद्धीपत्रकांमध्ये नमुद केलेले सुधारीत विवरणपत्र अ वाचावेत अशी सुधारणा करण्यात आलेली आहे .याबाबत सविस्तर शासन शुद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- आठवा वेतन आयोग बाबत महत्वपुर्ण पत्र निर्गमित दि.03.02.2026
- माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 वेतन ( Payment ) करीता अनुदान निधी वितरण GR निर्गमित दि.04.02.2026
- प्रशासकीय नाविन्यता , उत्कृष्टता व सुशासन या संकल्पना करीता सर्व कार्यालयांमध्ये करावे लागेल हे काम ; GR निर्गमित दि.04.02.2026
- अर्थसंकल्प 2026 मध्ये काय स्वस्त व काय महाग झाले ? जाणून घ्या सविस्तर .
- राज्यात दि.07 व 08 फेब्रुवारीला सलग 02 दिवस सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर शासन निर्णय ( GR )