Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) regarding declaring holiday on March 11 only for women employees issued on 04.03.2026 ] : दि.11 मार्च रोजी महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.04 मार्च 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना , मुंबई यांच्यातर्फे बृहन्मुंबईतील सरकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी..
बुधवारी दिनांक 11 मार्च 2026 रोजी आरोग्य भवन सभागृह , सेंट जॉर्ज रुग्णालय आवार मुंबई येथे दुपारी 1.30 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत .त्यानुसार बृहन्मुंबईतील सरकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना सदर कार्यक्रम साठी उपस्थित राहणेकामी दिनांक 11 मार्च 2026
वार बुधवारी रोजी दुपारी 1.30 वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात येत आहे . तसेच सर्व मंत्रालयीन विभागांनी बृहन्मुंबईतील अधिपत्याखालील कार्यालयांना याप्रमाणे व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
राज्य सरकारी अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण /सुधारित 104 संकलित शासन निर्णयाची (786 पानांची) पुस्तिका ( PDF स्वरूपात ) फक्त 100/- रुपये मध्ये . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
तसेच महिला कर्मचाऱ्यांनी सवलतीमुळे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत येणारी 4.45 तासांची तुट पुढील आठवड्यात भरुन काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.04.03.2026
- दि.11 मार्च रोजी फक्त महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करणेबाबत शासन निर्णय (GR) निर्गमित दि.04.03.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.04.02.2026 रोजी निर्गमित झाले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य कर्मचारी संदर्भात इतर 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.26.02.2026
- राज्यातील पेन्शन धारकांना डी.ए वाढ बाबत वित्त विभाग मार्फत 3 शासन निर्णय GR निर्गमित दि.26.02.2026