जुलै वार्षिक वेतनवाढ : मुळ वेतनात किती वाढ होणार – जाणून घ्या सातवा वेतन आयोगाचा सविस्तर पे – लेव्हल निहाय चार्ट .

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Detailed pay-level-wise chart of the Seventh Pay Commission. ] : राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ दिली जाते , ही वेतनवाढ मुळ वेतनाच्या 3 टक्के वाढ करुन जवळच्या शतक मध्ये समायोजित करण्यात येते .

वार्षिक वेतनवाढ ही पे – लेव्हल नुसार किमान 500/- रुपये ते कमाल 5500/- रुपये इतकी वाढ होते . ही वाढ पे-स्केल व पे लेव्हल नुसार वाढ केली जाते . मागिल मुळ वेतनाच्या 03 टक्के वाढ केली जाते , परंतु जवळच्या शतकांमध्ये समायोजित केली जाते .

वार्षिक वेतनवाढ किती मिळणार ? : आपल्याला सध्या मिळत असणारे मुळ वेतन व त्यापुढे नमुद असणारी वाढ ही जुलै महीन्यात वार्षिक वेतनवाढ लागु होईल . या संदर्भात खाली नमुद करण्यात आलेले चार्ट पहावा .

हे पण वाचा : सध्याच्या सरकारी सेवेतील 15,000+ जागेसाठी नोकरीच्या जाहिराती .

सातवा वेतन आयोगाचा पे मॅट्रिक्स चार्ट खालीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment