Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Decision to increase the retirement age of these employees in the state to 65 years; Know the detailed news. ] : राज्यातील खाली नमुद कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय चक्क 65 वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे . सदर निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना चक्क 03 वर्षे अतिरिक्त सेवा मिळणार आहे .
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करण्यात आलेले आहेत . याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याची मागणी केली जात आहे .
राज्यातील या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढले : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या प्राचार्य पदांचे निवृत्तीचे वय वाढविण्यात आले आहेत . सदर प्राचार्य पदांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्षे इतके होते , आता निवृत्तीचे वय 65 वर्षे करण्यात आल्याने , आता सदर प्राचार्यांना 03 वर्षे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे .
हे पण वाचा : शिक्षक पदासाठी मोठी पद भरती ; लगेच करा आवेदन !
दिनांक 25 जुलै रोजी अमरावती येथे महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे अधिवेशन संपन्न झाले , या अधिवेशनांमध्ये उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते . या अधिवेशनांमध्ये बरेच प्राचार्य तसेच संघटनेचे पदाधिकारीसह शिक्षणतज्ञ उपस्थित होते .
सदर अधिवेशनांमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राचार्य यांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्षे वरुन 65 वर्षे करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला . यामुळे सदर प्राचार्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे .
- महागाई भत्ता : पाचवा / सहावा / सातवा वेतन आयोगाचे सर्व डी.ए दर ; पहा सविस्तर चार्ट !
- राज्यातील “या” कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय चक्क 65 वर्षोपर्यंत वाढविण्याचा निर्णय ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- जुलै 2025 वार्षिक वेतनवाढ : S 1 ते S 26 स्तर पर्यंतच्या सर्व वेतनश्रेणी पाहा एका क्लिकवर !
- शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे संदर्भातील सुधारित अटी व शर्ती या संदर्भातील महत्त्वपूर्ण GR !
- रिकाम्या जागेत मोबाईल टॉवर बसवून दरमहा कमवा 50 ते 70 हजार रुपये! पहा संपूर्ण प्रक्रिया !