Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Current allegations against government employees ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबती सध्या सोशल मिडीयांमध्ये विविध व्हिडीओ व्हायरल केले जातात . जसे कि , भ्रष्टाचाराचे आरोप , नियमांचे उल्लंघन यासारख्या बाबींचा आरोप केला जातो .
भ्रष्टाचार होत नाही असे नाही , परंतु त्यामागची दुसरी बाजु जाणून घेणे देखिल आवश्यक आहे . पोलिस यंत्रणा मधील कर्मचाऱ्यांना 24 तास ड्युटी असते , यामुळे पोलिस यंत्रणामधील कर्मचाऱ्यांना मानसिक / शारीरिक आजार जडत असतात . कोरोना काळात पोलिस यंत्रणा मधील कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता सेवा केली आहे .
कर्मचाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन : सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईलचा वापर न करणे असा नियम आहे , परंतु आजकाल अनेक कामे हे ऑनलाईन झाले आहेत . जे कामे मोबाईलवर हाताळणे अधिक सोईचे आहे . यामुळे या नियमांचे कितपत उल्लंघन होते या बाबी लक्षात घेतले पाहीजेत .
हे पण वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढीचा GR या दिवशी येणार !
भ्रष्टाचाराचे आरोप : भ्रष्टाचार हा सहसा दोन्ही पक्षांकडून होत असतो , जसे काही नागरिकांना आपले कामे अधिक वेगाने करुन घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारासाठी प्रवृत्त केले जाते . यामुळे सर्वच गोष्टी सरकारी यंत्रणेवर ढकलुन चालत नाही .
अतिरिक्त कामाचा ताण : सध्या राज्य सरकारी यंत्रणेत तब्बल 3 लाख पदे रिक्त आहेत , यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामाचा ताण आहे . या बाबी देखिल लक्षात ठेवणे आवश्यक आहेत .
नोकरी मिळत नसल्याने , कर्मचाऱ्यांवर दोष : सरकारी नोकरीमध्ये यश मिळत नाही , यामुळे सरकारी नोकरदारांवर दोष देणे चुकीची बाब आहे .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025