कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकित वेतन , वैद्यकीय बिल साठी दि.15.02.2026 पर्यंत मुदत .
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Letter regarding uploading of digital service records of employees in the Shalaartha system ] : कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्ड अपलोड करणे संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की शालार्थ प्रणाली मध्ये … Read more