Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Benefits of this scheme for teachers/non-teaching staff ] : राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना खाली वैद्यकीय लाभ देणेबाबत शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) यांच्यामार्फत दि.05.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील सर्व जिल्हा परिषद तसेच खाजगी 100 टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये ..
समावेश करुन कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणी करण्यात आलेली आहे . या अनुषंगाने , या संदर्भातील प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आलेला असता ..
सदर योजनांमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांस राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजना अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री …
जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5.00 लाखचे आरोग्य संरक्षण लाभ अनुज्ञेय असणार आहेत . या लाभार्थ्यांमध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत .

- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ ; परिपत्रक निर्गमित दि.05.03.2026
- रेशन कार्ड नियमांमध्ये दि.01 एप्रिल पासुन हे मोठे बदल ; जाणून घ्या सुधारित निकष / नियमावली ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.10.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 06 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तसेच निवृत्तीवेतन व भत्ते करीता निधी वितरण ; GR निर्गमित !
- शासकीय महिला अधिकारी / कर्मचारी कार्यालयात लवकर आल्यास , लवकर कार्यालय सोडण्याची मुभा ; GR निर्गमित दि.10.03.2026