Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important GR regarding revised list of private hospitals for reimbursement of medical expenses to state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती करीता खाजगी रुग्णालयांची सुधारित यादी बाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 11.10.2013 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांनुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपुवर्तीच्या अनुज्ञेय करीता कमाल मर्यादा तसेच मंजुरीचे अधिकार या संदर्भात दिनांक 16.11.2011 रोजीच्या सुधारित आदेशानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे .
यानुसार सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या गंभीर तसेच विशिष्टोपचाराच्या खर्चाची सरकारी दवाखानांप्रमाणे प्रतिपुर्ती देण्याकरीता शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांची अद्ययावत यादी त्याचबरोबर इंडियन कॅन्सर सोसायटीच्या राज्यतील संलग्न असणाऱ्या संस्था / रुग्णालयांची यादी सदर शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेली आहे .

सरकारी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या गंभीर तसेच विशिष्टोपचारावरील खर्चाची सरकारी रुग्णालयांप्रमाणे प्रतिपुर्ती अनुज्ञेयतेकरीता दिनांक 31 जुलै 2013 पर्यंत शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांची त्याचबरोबर इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महाराष्ट्रातील संलग्न असणाऱ्या संस्था / रुग्णालयांची अद्ययावत यादी यांमध्ये नमुद करण्यात आलेली आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय व अद्ययावत यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025