राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.18.08.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 03 important government decisions were issued on 18.08.2025 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.थकीत वेतन : अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे .

02.जुनी निवृत्तीवेतन योजना : पदभरतीची जाहीरात / अधिसुचना दिनांक 01.11.2005 पुर्वी निर्गमित झालेल्या प्रकरणी दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सेवेत रुजु झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना राज्य सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

हे पण वाचा : कार्यरत व निवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजना नुतनीकरण बाबत वित्त विभाग GR दि.18.07.2025

03.व्यवसाय रोध भत्ता : महाराष्ट्र शासनांच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यवसाय रोध भत्ता अनुज्ञेय असणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट अ एस 20 व त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांना..

 तसेच दंतशल्यचिकित्सक एस – 20 व दंतशल्यचिकीत्सक विशेषज्ञ संवर्ग एस -23 यांना सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीनुसार व्यवसाय रोध भत्ता मंजूर करण्यात येत आहे .

या संदर्भातील तीन्ही शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE

Leave a Comment