निवडणुक कामकाज करीता अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनांमध्ये मोठी वाढ ; जाणुन घ्या सविस्तर माहिती .

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Huge increase in honorarium paid to officers/employees for election work ] : निवडणुक कामकाज करीता अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनांमध्ये वाढ करणेबाबत निवडणुक कमीशन मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

भारत निवडणुक आयोगाच्या दिनांक 24 जुलै 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार बुथ लेव्हल , बीएलओ सुपरवायझर व बीएलओ साठी विशेष भत्ता देणेबाबत , सुधारित मानधन रिवाईज करण्यात आले आहेत .

अ.क्रनिवडणुक कामकाज पदनामवाढीव मानधन
01.Booth Level Officer12000/-
02.BLO Supervisior18000/-
03.Special incentive to BLO2000/-

हे पण वाचा : नविन वेतन आयोग : पदोन्नती  / वेतनवाढ करिता परिक्षा / अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक ; जाणून घ्या अपडेट !

त्याचबरोबर भारत निवडणुक आयोगाच्या दिनांक 02.08.2025 रोजीच्या प्रेस नोट नुसार निवडणुक कामकाज अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली आहे .

अ.क्रपदनामसन 2015 पासुन पुर्वीचे मानधनसुधारित मानधन
01.BLO600012000
02.BLO incentive10002000
03.BLO Supervisor1200018000
04.AERO25000
05.ERO30000

Leave a Comment