Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Decision to increase the retirement age of these employees in the state to 65 years; Know the detailed news. ] : राज्यातील खाली नमुद कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय चक्क 65 वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे . सदर निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना चक्क 03 वर्षे अतिरिक्त सेवा मिळणार आहे .
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करण्यात आलेले आहेत . याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याची मागणी केली जात आहे .
राज्यातील या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढले : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या प्राचार्य पदांचे निवृत्तीचे वय वाढविण्यात आले आहेत . सदर प्राचार्य पदांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्षे इतके होते , आता निवृत्तीचे वय 65 वर्षे करण्यात आल्याने , आता सदर प्राचार्यांना 03 वर्षे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे .
हे पण वाचा : शिक्षक पदासाठी मोठी पद भरती ; लगेच करा आवेदन !
दिनांक 25 जुलै रोजी अमरावती येथे महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे अधिवेशन संपन्न झाले , या अधिवेशनांमध्ये उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते . या अधिवेशनांमध्ये बरेच प्राचार्य तसेच संघटनेचे पदाधिकारीसह शिक्षणतज्ञ उपस्थित होते .
सदर अधिवेशनांमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राचार्य यांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्षे वरुन 65 वर्षे करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला . यामुळे सदर प्राचार्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025