Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission stracture , pay scale , fitment factor , pension ] : केंद्र सरकारने कालच्या कॅबिनेट मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन / भत्ते तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वृद्धी दिसून येणार आहे .
नविन वेतन आयोगाची रचना : नविन वेतन आयोग हा फिटमेंट फॅक्टरच्या वृद्धीवर अवलंबून असते , ज्यामुळे मूळ वेतनात वाढ निर्धारित करण्यात येते . मुळ वेतनाच्या वाढीबरोबरच इतर देय असणारे भत्ते यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , प्रवास भत्ता या सारख्या भत्यांमध्ये वाढ केली जाईल .
फिटमेंट फॅक्टरमध्ये 2.28 ते 3.68 पट पर्यंत वाढवला जावू शकतो , ज्यामुळे किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये वरुन 26,000/- रुपये पर्यंत वाढू शकेल . तर इतर देय भत्त्यांमध्ये देखिल वाढ होणार आहे . ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकुण वेतनात मोठी वाढ होईल .
हे पण वाचा : ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सोयी – सुविधा बाबत विधियेक सादर .
कधीपासुन लागु करण्यात लागु होईल : नविन आठवा वेतन आयोग हा दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन लागु होणे आवश्यक आहे , परंतु सध्याची सरकारची आठव्या वेतन आयोगातून असणारी हालचाली विचारात घेता नवीन वेतन आयोग लागू होण्यास विलंब होऊ शकतो . सातवा वेतन आयोगाची मुदत ही दिनांक 31.12.2025 रोजी संपुष्टात येणार आहे .
पेन्शनवृद्धी : नविन वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्ती वेतनांमध्ये देखिल वाढ होईल , ज्यांमध्ये किमान पेन्शनची 9000/- रुपयाची मर्यादा 2.28 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे 20,500/- रुपये पर्यंत वाढू शकते .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025