Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution (Finance Department) regarding the revision of the format for the employee’s Last Pay Certificate. ] : कर्मचाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र नमुन्यात सुधारणा करणेबाबतचा वित्त विभाग मार्फत दि.25.07.2025 रोजी महत्वुपर्ण सुधारित GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या सुधारित नमुन्यांमध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याला देण्यात आलेली वेतनवाढ , ना विभागीय चौकशी व ना मागणी प्रमाणपत्राच्या अंतर्गत आवश्यक असणारी माहिती , देय असणारी पुढील वेतनवाढ , वसुली असल्यास वसुलीचा तक्ता …
सरकारी कामाकरीता घेतलेली परंतु समायोजित न करण्यात आलेली अग्रिमाची रक्कम तसेच प्रदानाच्या तपशिलांमध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांची अधिकची माहिती या बाबी समाविष्ट करण्यात आलेली आहे .




सविस्तर GR डाउनलोड करण्यासाठी Click here
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश