Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Four major cabinet decisions were taken during the cabinet meeting held on August 24, 2026. ] : दि.24.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 04 मोठे मंत्रीमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहेत .
01.क्रिडा विभाग : आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मध्ये उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना देण्यात येणारा रोख बक्षिस धोरणांमध्ये सुधारणा करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
02.उच्च व तंत्र शिक्षण विभाग : नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे , तसेच अहिल्यानगर या ठिकाणी डॉ.बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.महसुल व वन विभाग : जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणी करीता मौजे जत जि.सांगली या ठीकाणी 2585 चौ.मी शासकीय जमीन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
04.विधी व न्याय विभाग : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ता.निफाड या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार आहे , त्याकरीता आवश्यक पदे व अनुषांगिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे .
- सहावा व सातवा वेतन आयोगाचे महागाई भत्ता चे आत्तापर्यंतचे दर (DA RATE)
- सरळसेवा , पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे बाबत नियुक्ती प्राधिकारी घोषित करणेबाबत ..
- दि.24.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 04 मोठे मंत्रीमंडळ निर्णय ..
- कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !
- शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026