Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ List of 40 questions released for the second phase of the census. ] : जनगणना 2027 दुसरा टप्पा करीता 40 प्रश्नांची यांदी जाहीर करण्यात आलेली आहे . सदर प्रश्नांची यादी खालीलप्रमाणे पाहु शकता …
01.नाव
02.कुटुंबप्रमुखाशी नाते
03.लिंग
04.जन्मतारीख व वय
05.वैवाहिक स्थिती
06.लग्नाच्या वेळी वय
07.जोडीदाराचे नाव
08.राष्ट्रीयत्व
09.धर्म
10.जात ( SC / ST / इतर )
11.वडीलांचे नाव व तपशिल
12.आईचे नाव व तपशिल
13.अपंगत्व आहे का ?
14.मातृभाषा
15.साक्षरता व डिजिटल साक्षरतेची स्थिती ( संगणक / मोबाईल वापर )
16.सध्या कोणत्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत ?
17.सर्वोच्च शैक्षणिक पात्रता / विषय / शाखा
18.मागिल वर्षी कधी काही आर्थिक काम केले आहेत का ?
19.आर्थिक व्यवहार कोणत्या श्रेणीत येतो ?
20.व्यवसाय / पेशा कोणता ?
21.कामाचे स्वरुप – व्यापार , उद्योग / सेवा ?
22.कामाच्या आधारावर वर्ग / श्रेणी ( नियोक्ता , कर्मचारी , स्वयंरोजगारित )
23.नोकरी / व्यवसाय नसेल तर काय करता ?
24.काम करत नसाल ? तर काम शोधत आहेत का / किंवा कामासाठी उपलब्ध आहात का ?
25.कामाच्या ठिकाणी कसा प्रवास करता व किती दुरचा प्रवास करता ?
26.जन्मस्थान कोठे आहे .
27.यापुर्वी शेवटचे निवासस्थान कोणते
28. निवासस्थान बदलण्याचे कारण ?
29.शेवटचे निवास बदलानंतर सदर गावात / शहरात किती काळ राहत आहात ?
30.कायमचा रहिवासी पत्ता काय ?
31.किती मुले सध्या जिवंत आहेत ? ( फक्त विवाहीत , विधवा , घटस्फोटित महिलांसाठी )
32.किती जिवित मुलांना जन्म दिला होता . ( फक्त विवाहीत , विधवा , घटस्फोटित महिलांसाठी )
33.गेल्या वर्षात किती मुलांना जन्म दिला ( फक्त विवाहीत महिलांसाठी )
34.तुम्ही तुमची कोविड लस कोठे घेतली ?
35.किती बँक खाते आहेत ?
36.मोबाईल नंबर ( उपलब्ध असल्यास )
37.आधार क्रमांक ( उपलब्ध असल्यास )
38.तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक
39.पासपोर्ट क्रमांक
40.वाहन चालविण्याचा परवाना आहे का ?
- जनगणना दुसरा टप्पा करीता 40 प्रश्नांची यादी जाहीर ; जाणून घ्या सविस्तर ..
- दि.17.08.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- सातवा वेतन आयोग अंतर्गत 03 लाभांचे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती याजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत GR निर्गमित दि.14.08.2026
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.08.2026
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत ..